July 27, 2020
शासनाकडून देय असलेली शिष्यवृत्ती न मिळाल्यामुळे विद्यार्थ्याचे प्रवेश रद्द करू नये.
कोविड विषाणूच्या संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत राज्यातील विजाभज, विमाप्र, इमाव या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील किंवा तत्पूर्वीची शैक्षणिक संस्थांना देय असलेली शिष्यवृत्ती शासनाकडून अप्राप्त आहे. या सबबीखाली कोणत्याही विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात येऊ नये, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले सर्व दाखले, प्रमाणपत्र, व आवश्यक दस्तावेज त्वरित उपलब्ध करून देण्यात यावे, असे आदेश आपत्ती व्यवस्थापन व ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून दहावीनंतरचे शिक्षण देणऱ्या सर्व शैक्षणिक संस्थाना देण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment